आमचे विकास कामे आणि कार्यक्रम
गावाच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या कल्याणासाठी आयोजित विविध कार्यक्रम आणि उपक्रम
आमचे कार्यक्रम / विकास कामे म्हणजे गावाला सक्षम, स्वयंपूर्ण आणि आधुनिक बनवण्याचा एक प्रयत्न आहे
गटविकास अधिकारी यांची गावास भेट व काम पाहणी
गटविकास अधिकाऱ्यांनी गावातील कामांची पाहणी केली.
जिल्हा परिषद शाळेसमोरील रस्त्यांचे काम (स्वनिधीतुन)
शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी रस्ता तयार करण्यात आला.
सिमेंट गट्टा रस्ता काम
गावातील अंतर्गत रस्त्यांसाठी सिमेंट गट्टा रस्ता तयार करण्यात आला.
ग्रामपंचायत कार्यालय मासिक बैठक
गावाच्या विकासासाठी दरमहा ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेतली जाते.
स्वस्त धान्य वाटप योजना
नागरिकांना स्वस्त दरात अन्नधान्य पुरवठा करण्यात येतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय पाहणी
गावातील वाचनालयाची पाहणी करण्यात आली.
रत्नेश्वर मंदिर ते अर्ध पिंपरी रस्ता
दोन गावांना जोडणारा रस्ता विकसित करण्यात आला.
नरेगा अंतर्गत विहीर कामे
नरेगा योजनेतून विहिरींची कामे करण्यात आली.
विस्तार अधिकारी विहीर पंचनामा तपासणी
विस्तार अधिकाऱ्यांनी विहीर कामांची तपासणी केली
कार्यक्रम श्रेण्या
आमच्या विविध कार्यक्रमांमध्ये सामील होऊन गावाच्या विकासात योगदान द्या
शिक्षण कार्यक्रम
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित शैक्षणिक कार्यक्रम आणि स्पर्धा
- • गुणवंत विद्यार्थी सत्कार
- • शैक्षणिक शिबिरे
- • स्पर्धा आणि परीक्षा
आरोग्य कार्यक्रम
गावातील नागरिकांच्या आरोग्यासाठी आयोजित विविध आरोग्य सेवा आणि शिबिरे
- • विनामूल्य आरोग्य शिबिर
- • रक्तदान शिबिर
- • आरोग्य जागृती कार्यक्रम
स्वच्छता कार्यक्रम
गावाच्या स्वच्छतेसाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी आयोजित विविध उपक्रम
- • स्वच्छ भारत अभियान
- • कचरा व्यवस्थापन
- • पर्यावरण जागृती
कार्यक्रमांचा प्रभाव
आमच्या कार्यक्रमांनी गावातील नागरिकांच्या जीवनावर कसा सकारात्मक परिणाम झाला आहे
सामाजिक एकता
गावातील विविध घटकांमध्ये एकता आणि सहकार्य वाढवले
शैक्षणिक प्रगती
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा
आरोग्य सुधारणा
नागरिकांच्या आरोग्य स्थितीत सुधारणा आणि जागृती
पर्यावरण जागरूकता
स्वच्छ आणि हरित गावासाठी नागरिकांची जागरूकता वाढवली